Thu Jun 01 2017 12:57:41 GMT-0400 (EDT)

This commit is contained in:
Ludhiana 2017-06-01 12:57:41 -04:00
commit 3f0d408f45
64 changed files with 120 additions and 0 deletions

1
00/title.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
इफिसियों

1
01/01.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 1 पौलूस च्या इकून जे देवाच्या इच्छान येशू ख्रीस्ताचा प्रेषित आहे, त्या पवित्र अन् ख्रिस्त येशुत चे विश्वाशी लोकायचे नाव जे इफिसुस तात आहे . \v 2 आपला बाप देव अन् प्रभू येशू ख्रिस्ताच्या इकून तुम्हाले अनुग्रह अन् शांती भेटत राहो.

1
01/03.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या व देव बापाचा धन्यवाद हो,कि त्यां आपल्याले ख्रीस्तात सगळ्या प्रकारची आशीर्वाद देली आहे. \v 4 जस त्यान आपल्याले जगाच्या उत्त्पतीच्या पहिले त्यान निवडलं,कि आपण त्याच्या जवळ प्रेमात व पवित्रतात निरोश असो.

1
01/05.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 5 अन् आपल्या इच्छाच्या अनुस्वार आपल्याले त्याच्या साठी पहिलेच ठरवलं,कि येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण त्याचे दत्तक लेकर व्हावं. \v 6 किया त्याच्या अनुग्रहा व गौरव वाची स्तुती हो,त्यान आपल्याले त्याच्या प्रेमान विपुल ताण केली आहे.

1
01/07.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 7 आपल्याले त्याच्या रक्ता द्वारा छूटकारा म्हणजेच,-अपराध्याची क्षमा त्याच्या त्या अनुग्रह च्या धनाच्या अनुस्वार भेटल आहे. \v 8 ज्यान त्याच्या सार ज्ञान अन् संमजान आपल्याउर विपुलतेन केली.

1
01/09.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 9 कि त्यान त्याच्या इच्छाचा भेद इच्छाचं अनुस्वार जाऊन मिरास बना.आपल्याले सांगतल, त्यान स्वताच्या इच्छा प्रमाण स्वता आपले रह्ष्य कळवले. \v 10 कि वेळेच पूर्ण होण्याच असा प्रबंध असो कि जे काही स्वर्गात आहे,अन् जे काही पुर्थ्वीवर आहे,सगळ काही तो ख्रीस्तात एखटा करीन.

1
01/11.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 11 त्याच्यातच ज्याच्यात आम्हीं त्याच्या मन्सान त्याच्या मताच्या अनुस्वार सगळ काही करते.पहिलेस ठहराउन . \v 12 कि आम्ही जाईन पहिलेच ख्रिस्तावर आशा ठेवली,त्याच्या गौरव व स्तुती चान हो.

1
01/13.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 13 अन् त्याच्यात तुम्ही पण जावा तुम्ही सत्याच वचन आयकल,जो तुमच्या तारणाची सुवार्था आहे,अन् ज्याच्यावर तुम्हीवैशावास केला,प्रतिज्ञा केलेल्याच्या पवित्र आत्म्याची शाप लावली . \v 14 ते त्यान इकत घेतलेले,अन् छूटकाऱ्या साठी आपल्या मिरास चा बयान हाये कि त्याच्या महिमाची स्तुती हो.

1
01/15.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 15 याच्याच्यान मी पण त्या विश्वासाची सुवार्था आयकून जे तुमच्या लोकाईत प्रभू येशुत आहे,अन्न सर्व्या पवित्र लोकायवर प्रगत हो. \v 16 तुमच्या साठी धन्यवाद कर्ण नाई सोड्त,अन् आपल्या प्रार्थनात तुम्हाल स्मरण आठवण करतो,

1
01/17.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 17 कि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव जो गौरवाचा बाप आहे,तुम्हाले आपल्या ओळखीत ज्ञान व प्रकाशचा आत्मा दे. \v 18 अन् तुम्हच्या मनातले डोळे,प्रकाशित हो,अन् तुम्हाले मालूम असो कि,त्याच्या बळावल्यान कशी अशा होते.अन् पवित्र लोकीत त्याचिया मिरासचा व गौरवाच धान कस होते.

1
01/19.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 19 अन् त्याची सामर्थ आपल्या इकले जे विश्वास करतात,किती माहान आहे,सर्व शक्ती मान च्या प्रभावाच्या कामाच्या अनुस्वार. \v 20 जे त्यान ख्रिस्ताच्या विषयात केला कि त्याले मेलेल्यातून उठून स्वर्गीय स्थानात आपल्या डाव्या हातावर , \v 21 सगळ्या प्रकारची प्रधानता व अधिकार, व सामर्थ अन् प्रभूता चे व हर एक नावाच्यावरजो ना फक्त या लोकात पण बसवल्या जाईन बसवल्या.

1
01/22.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 22 अन् सगळ काहि त्याचा पायाच्या आसना पाशी करून देल.अन् त्याले सगळ्या वस्तुच्यावर्त शिरोमणी बनऊन मंडळीले देऊन देल. \v 23 हे त्याच्या शरीर आहे,अन् त्याचीच परीपूर्णता आहे,जो सगळ्याइत सगळ काही पूर्ण करीन.

1
02/01.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 1 अन् त्यान त्याई ले पण जिवंत केल,जे आपल्या अपराधाच्यान अन् पापाय चान मेलेले होते त्याईले पण मेलेले होते, \v 2 ज्याच्यात तुम्ही पहिले त्या संसारच्या रीतीवर अन् अभायाचा अधिकाराचे हाकिम म्हणजेच, त्या आत्माच्या अनुस्वार चलत होते, जे आताची आग्या नाई मानणाऱ्यात काम करते. \v 3 याच्यात आम्हीं सगळेच्या सगळे पहिले आपल्या लालसा च्या अनुस्वार दिवस कापून रायले होते. अन् आपल्या मनाचिया मनसा पूर्ण करत होते,अन् लोकाय सारख आपण पण रागाचे लेकर होतो.

1
02/04.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 4 पण देवा जो द्याचा धनी आहे आपल्या त्या मोठ्या प्रेमाच्यान जे कि त्यान आपल्यावर केल. \v 5 जावा आपण आप्रधाच्यान मेमेले होतो,त आपल्याले ख्रिस्ताच्या संग जिवंत केल.अनुग्रहान तूंच तारण झाल. \v 6 अन् ख्रिस्ताच्या येशूत त्याच्या संग उठवळ अन् स्वर्गीय स्थानावर त्याच्या संग बसवलं, \v 7 ती तो आपल्या त्या कुपान जे ख्रिस्त येशुत आपल्यावर आहे,येणाऱ्या वेळेत आपल्या अनुग्रहचा अशीम धन दाखवीन.

1
02/08.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 8 काऊ न कि विश्वासच्या द्वारे अनुग्रहां तुमचा तारण झाला आहे,पण हे तुमच्या इकून नाई पण देवाचा दान आहे. \v 9 अन् न कर्माच्यान अस नाई झाल पाहिजे कि कोण घमंड नाई केला पाहिजे. \v 10 काऊन कि आपण त्याचे बनवलेलो आहो, अन् ख्रिस्त येशुत त्या चांगल्या कामा साठी बनवल्या गेलो,ज्याले देवान पहिलेच आपल्या साठी तयार केल होत.

1
02/11.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 11 याच्याच्यान आठवण करा कि,तूंही जे शारीरिक पध्दतीने अन्यजातिया आहा, अन् जे लोक शरीराच्या हाताच्या खालीं केले हात,खतन्यावाले खतना वाले म्हटल्या जातात ते तुम्हाले खात्ना रहित म्हणतात, \v 12 तुम्ही लोक त्या वाक्ती ख्रिस्ताच्या अलग अन् इस्रायेलची प्रजाच्या पदा साठी अआल्ग केले हात,अन् प्रतिज्ञा वाच्याचे भागी नाई रायले,अन् आशारहित व जगात देव रहित होतो.

1
02/13.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 13 पण आता त ख्रीस्तात येसुत तुम्ही जे पहिले दूर होते,ख्रिस्ताच्या रक्ता द्वारा जवळ केल्या गेले. \v 14 काऊन कि तोच आमचा भेटून देल.जयान दोघाय्ले एक करून देल.अन् अलग अलग करणाऱ्या भिता जे मन्धात होत्या त्याईले त्यान पाडून टाकल, \v 15 अन् आपल्या शरीरात भेद भाव म्हणजे-ते व्यवस्था ज्याची आज्ञा विधीयाच्या अनुस्वार होती, पुसून टाकल कि दोघाय्तून एकात येन नवीन माणूस निर्माण करून भेट करून दे, \v 16 अन् क्रूसावर भेद भाव नाश करून त्याच्या द्वारे दोघाय्ले,एक शरीर बनून देवा संग भेटून देल.

1
02/17.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 17 अन् त्यानयेऊन तुम्ही जे दूर होते,अन् जे जवळ होते,दोघाय्ले पण मेल मिलापाची सुवार्था सांगतली. \v 18 काऊन की त्याच्या द्वारे,आपल्या दोघाय्च्या एका आत्म्यात बापा पाही पोहचते,

1
02/19.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 19 म्हणून तुम्ही आता विदेशी या मुसाफिर नाई, रायले, पण पवित्र लोकायच्या संग स्वादेशी न देवाच्या कुटुंबाच्चे झाले हा. \v 20 अन् प्रेषित व भविष्यवक्ताची निव वर ज्याले कोण्याचा गोता,ख्रिस्त येशू स्वताच आहे.बनवल्या गेला. \v 21 ज्याच्यात पूर्ण बनवलेले,एक खट्टा प्रभुत एक पवित्र मन्दिर बनत जाते. \v 22 ज्याच्यात तुम्ही पण आत्म्या च्या द्वारे देवच राहण्याच स्थान होण्या साठी एक खट्टा बनवल्या जाते.

1
03/01.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 1 याच्या च्यान मी पौलूस जे तुम्ही अन्यजाती साठी ख्रिस्त येशू चा बांधलेला आहो. \v 2 जर तुम्ही देवाच्या त्या अनुग्रहाचा प्रभन्धाचा सुवार्था आयकली असो,जे तुमच्या साठी मले देल आहे,

1
03/03.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 3 म्हणजे हे कि ते लपलेलमाह्या वर उजीलाच्या द्वारे प्रगट झाल,जस म्या पहिले थोडक्यात लिवल होत. \v 4 ज्याले तुम्ही वाचून जाणू शकता,कि मी ख्रिस्ताचा तो भेद कुठ पर्यंत समजतो. \v 5 अन् दुसऱ्या वेळी माणसाच्या लेकराय्ले अस नाई सांगतल होत कि, कि जस पवित्र आत्म्याच्या द्वारे आता त्याईच्या पवित्र प्रेषित अन् भविष्यवक्ताव्र प्रगट केल आहे.

1
03/06.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 6 म्हणजे हे कि ख्रिस्त येसुत सुवार्थेच्या द्वारे अन्यजाती लोक वाटा चे भागीदार अन् एकच शरीर द्वारे प्रतिज्ञाचे भागी आहो, \v 7 अन् मी देवाच्या त्या अनुग्रह च्या त्या दानाच्या अनुस्वार जे सामर्थ्याच्या प्रभावाच्या अनुस्वार मले देल्या गेला, त्या सुवार्थाच्या सेवक बनलो ,

1
03/08.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 8 माह्यावर जे पवित्र लोकाईत जे हात,त्याच्यातून मी लायण्यातून लायना आहो हा अनुग्रह झाला, कि अन्यजातीले अगम्य धनाचा सुवार्था सागू, \v 9 अन् सगळ्यावर हेगोष्ट प्रकाशित करू कि त्या भेदाच्या प्रबंध काय आहे, जे सगळ्या चा सिज्ज्न हार आहे,देअवाच्या पहिले ल्प्वेल होत,

1
03/10.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 10 काऊन कि आता मंडळीचं द्वारा नाना प्राकाराचा ज्ञान त्या प्रदान व अधिकारीव स्वर्गीय स्थानात प्रगट केल, \v 11 त्या सनातन मनसाच्या अनुस्वार जे त्यान आपल्या प्रभू येशू ख्रीस्तात केली होती,

1
03/12.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 12 ज्याच्यात आम्ही विश्वास करण्याचा द्वारे हियाव अन् भरोसा शान जवळ येण्याचा अधिकार आहे. \v 13 म्हणून त्यान विनंती केली, कि, जे दुख तुमच्या साठी मले होऊन रायले कि त्याच्या चायन हियव नोका सोडू,काऊन कि याच्यात तुमची महिमा आहे,

1
03/14.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 14 मी याच्याचान बापा समोर टोंगे टेकवतो, \v 15 ज्यान स्वर्ग अन् पुर्थ्विवर प्रत्येक घराण्याच नाव ठेवल्या जाते, \v 16 कि तो आपल्या महिमाच्या धनाच्या अनुस्वार तुम्हाले हे दान दे, कि तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपल्या अनद्रच्या मनुष्य तत्वात सामर्थ पाऊन बलवान होऊन जा.

1
03/17.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 17 अन् विश्वासाच्या द्वारे ख्रिस्त तुमच्या हुदयात बसला पाहिजे, कि तुम्ही प्रेमात मूय पक्ळून अन् निव टाकून \v 18 सगळ्या पवित्र लोकाय संग बरोबर सहन शक्ती शक्ती पा,कि त्याची रुंदी,लम्बाई, उंची अन् खोल किती आहे \v 19 अन् ख्रिस्ताच्या त्या प्रेमाले समजले पाहिजे,जे ज्ञाना पासून दूर हात, कि तुम्ही देवाच्या सर्व भरपूरीन पर्यंत पूर्ण होऊन जा,

1
03/20.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 20 अन् आता जो असा सामरथीं आहे जो आमची प्रार्थना न नाई ली काम करू सखत त्या सामर्थ च्या अनुस्वार आमच्यात कार्य करते, \v 21 मंडळीत अन् ख्रीस्तात येशुत त्याची महिमा पिड्या न पिड्या पर्यंत युगान युग होत राहो, आमीन,

1
04/01.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 1 व मी प्रभुत बनध्वा आहो तुम्हाले विनंती करतो कि,ज्या बुलाहट न तुम्ही बलावल्या गेले हा,त्याच्या योग्य चाल चला, \v 2 म्हणजे सारी दिनत व नम्रता धरून धीरज धरून प्रेमान एका मेकाले साहा , \v 3 अन् जुद्याच्या बंधनात आत्माची एकता ठेवण्यास यत्न करा,

1
04/04.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 4 एकच शरीर एकच आत्मा, जस तुम्ही बळावल्या गेले होते,अन् आपल्या बलावण्याची एकच आशा आहे, \v 5 एकच प्रबु आहे,एकच विश्वास ,एकच बाप्तीश्मा, \v 6 अन् सगळ्यायचा एकच देव आहे,अन् बाप जो सगळ्याच्या उरत व सगळ्याच्य मन्धात, व सगळ्यात आहे.

1
04/07.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 7 पण आमच्यातून हर एक ख्रिस्ताच्या दाणा पासून अनुग्रह भेटला आहे. \v 8 याच्या साठी तो असा म्हणते कि तो व्रत चढला अन् कैध्याय्ले कैकरून नेल,अन् मानसाले दान देल .

1
04/09.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 9 त्याले चढवण्यातू अन् काय भेटते, फक्त हेच कि पुर्थ्वी चिकणी जगात उत्तरला होता, \v 10 अन् जो उतरून गेले होता, तो हाच आहे जो सगळ्या अभायाच्या वरत चढून पण गेला.कि सगळ काही पूर्ण करीन.

1
04/11.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 11 अन् त्यान कितीकाय्ले भविष्यवक्ता नियुक्त केलं,कितीकाय्ले सुवार्था प्रचार करणारे.नियुक्त करून अन् कितीकाय्ले रखवाले व गुरुजी नियुक्त करून डेल. \v 12 ज्याच्यात पवित्र लोक मजबूत होऊन जाओ, व सेवेच काम केल्या जाव, अन् ख्रिस्ताची शरीर उन्नती केली पाहिजे. \v 13 जवा पर्यंत अआप्न सगळे च्या सगळे विश्वास अन् देवाच्या पोराची ओळखित एक नाई होईल अन् एक सिद्ध माणूस नाई बनून जाईन,अन् ख्रीस्तात पूर्ण पणे अशा रुधेच्या मर्यादेत आपण सर्व येऊन पोहचू तत पर्यंत देल.

1
04/14.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 14 काऊन कि आम्ही पुढे लेकर नाई रायलो पाहिजे जे माणसाची व माणसाच्या धूर्तपणाने भात्रीच्या मार्गात नेणारा युक्तीन प्रत्येक शिखवन रुपी,वार्याचे हालवणारे व फिरणारे असे होऊ नये. \v 15 प्रेम व खर्यापणान चलत सगळ्या गोष्टीत त्याच्य्त जती मुंडक आहे म्हणजे ख्रीस्तात वाढत जाव. \v 16 ज्याले पूर्ण शरीर हर एका जोळा जोइद संग ची मदतीच्या संग ये खट्टा मिळून एक सात त्या प्रभावाच्या अनुस्वार जो हर एका भागात परिणामान स्वताले वाढवते,कि ते प्रेमात उन्नती करत जय.

1
04/17.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 17 म्हणून मी म्हणतो कि अन् पराभूत चेतावणी देतो कि, जसे अन्यजाती लोक अआपल्या मनाची अनर्थ गोष्टी वर चालतात्त.तुम्ही आता फिरा आजून अस नाई चलजा. \v 18 काऊन कि तत्याईची बुद्धी फुटकी झाली आहे,अन् त्या अडाणी पनाच्यान जे त्याईच्यात आहे,अन् त्याईच्या मनातली कठोर पणाच्यान देवाच्या जीवना पासून अलग केले हात, \v 19 अन् ते सुन्न होऊन लुचपणात आले , कि सगळया प्रकारचे बेकार कामची लालसा करतात.

1
04/20.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 20 पण तुम्ही त ख्रिस्ताची अशी शिक्षा नाई पायली , \v 21 पण तुम्ही त त्याचच आयकल,अन् जस येशुत सत्य आहे अन् त्याचातच शिख्व्ल्या गेले पण. \v 22 पण तुम्ही चाल चलून जे जुनुं मानसाले जे भटकून टाकणारी अभिलाषा आहे त्याच्या चान बेकार होते ते उत्तरून टाका.

1
04/23.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 23 अन् आपल्या मनाच्या आत्मिक स्वभावात नवीन बनत जा. \v 24 अन् नवीन मांसले घालून घ्या , जो देवाच्या अनुस्वार सत्य धार्मिकता व पवित्रता बनवल्या आहे.

1
04/25.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 25 याच्याचाय्न खोट बोलन सोडून , सगळे झन आपल्या सेजाऱ्या संग खर बोलाव,कौन कि आपण एका मेकाचे आंग आहो. \v 26 राग त करा पण पाप नोक करू,सूर्य दुब्याच्या पहिले तुम्हाले राग नाई, राहो. \v 27 अन् नाई, सयताणले वेळ अवसर द्या.

1
04/28.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 28 चोरी करणारा अजून चोरी नाई कराव पण चांगले काम करण्यात आपल्या हाताण परिश्रम करावा,याच्यासाठी कि ज्याले काम आहे,त्याले द्याय्ले त्याईच्या पाशी काही असो. \v 29 अन् जर बेकार गोष्ट तुमच्या तोंडातून निघाली तर आवशकताच्या अनुस्वार तेच जे प्रोसाह्ना साठी चांगल आहे,काऊन कि ते आयकनाऱ्या वर अनुग्रह हो. \v 30 अन् देवाच्या पवित्र आत्म्याले शोकित नोक करू,ज्याले तुमच्य्व्र छुटकाऱ्याच्या दिवसा सती साप डेली आहे.

1
04/31.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 31 सगळ्या प्रकारच पीत अन् प्रकोप ,राग , कलह , निंदा अन् भेद भाव सगळे तुमची पासून दूर केल्या जाओ, \v 32 अन् एका मेकावर कुपा ,द्या, असो, जस देवान ख्रिस्तात तुमचे अपराध क्षमा केले,तसेच तुम्ही पण एका मेकाचे अपराध शमा करा.

1
05/01.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 1 म्हणून चांगल्या लेकराय सारख देवाच्या सारखे तसच बना, \v 2 अन् प्रेमात चला जस ख्रिस्तान पण तुमच्यावर प्रेम केल, तसचं स्वताले सुखदायक सुगंध च्या साठी देवाच्या पुडे भेट करून बलिदान करून देल.

1
05/03.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 3 अन् जस पवित्र लोकायच्या योग्य आहे, तस तुम्ही व्यविंच्यार अन् कोण्या प्रकारान अशुद्ध काम या लालच ची चर्चा पण नाई झाली पाहिजे, \v 4 अन् असच अमंगलपणा बाष्कळ गोष्ठी व टवाळी, याच्यावर उच्चार न होओ ,मजाक क्र्नाआरे हे गोष्टी चांगल्या नाई, अन् धन्यवादच आयकला पाहीजे.

1
05/05.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 5 काऊन कि तुम्हाले हे मालूम आहे कि,कोणी व्याविच्यार या अशुद्ध माणूस या लालची माणूस ते मूर्ती पूज्या करणाऱ्या सारखे हात. \v 6 कोणी तुम्हाले व्यर्थ गोष्टीत फसवल नाई, पाहिजे,काऊन कि याच गोष्टीच्यान फसवल नाई पाहिजे काऊन कि याच्याच कामाच्यान देवाचा क्रोध ज्ञानाच्या माननाऱ्यावर भडकला \v 7 म्हणून तुम्ही त्याच्यात सहभागी नोक होऊ,

1
05/08.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 8 काऊन कि तुम्ही त पहिले अंधारात होते, पण आता प्रभूत उजीळ आहा, अन् उजिळाच्या लेकरा प्रमाण चला. \v 9 काऊन कि उजिळाचा फल सगळ्या प्रकारींची भलाई अन् धार्मिकता अन् खर आहे, \v 10 अन् प्रभू हे जान कि प्रभूले काय चांगल वाट्ते. \v 11 अन् अंधारतल्या बेकार कामालेसहभागी नोक होऊ, पण त्याच्या पासून दूर राहा, \v 12 काऊनकि त्याच्या लपवलेल्या कामाची चर्च्या पण शर्मीच कारण आहे.

1
05/13.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 13 अन् जेवढ्या कामाले तुम्हाले देल्या जातात, अन् ते सगळे उजीलात प्रगत होतीन,काऊन कि तो सगळ आकी प्रगत करीन, अन् तो उजीळ आहे. \v 14 म्हणून तो म्हणते कि,हे झोपणाऱ्यानो जागी व्हा मेलेल्यातून जिवंत हो,त ख्रिस्ताचा उजील तुमच्यावर चामकीन,

1
05/15.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 15 म्हणून ध्यान देऊन पाहा,कि कस चाल चालता,निर्बुधी सारख नाई पण बुद्धिमान सारख चला. \v 16 अन् अवसर राले बहुमोल जाणा,काऊन कि दिवस बेकार हात, \v 17 याच्याच्यान निर्बुधी नका होऊ,पण लक्ष देऊन समजा,कि प्रभूची इच्छा काय आहे.?

1
05/18.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 18 अन् द्राक्षरसन मतवाले नका बनू , कौन कि त्यान लुच्प्न होते,पण आत्मान परिपूर्ण होत जा. \v 19 अन् आपसात भजन स्तुतिगान अन् आत्मिक गाणे म्हणत राहा, अन् आपल्या आपल्या मनात प्रभूच्या समोर गाणे म्हणत व कीर्तन करत राहा. \v 20 अन् नेहमी या गोष्टी साठी आमच्या प्रभू येशूच्या नावान देव बापाचा धन्यवाद करत राहा, \v 21 अन् ख्रिस्ताच्या भयात एका मेकाच्या आधीन राहा.

1
05/22.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 22 हे बायकांनो आपल्या आपल्या नवऱ्याच्या आधीन राहा,जस प्रभूच्या, \v 23 काऊन कि नवरा आपल्या बायकोच मुंडक आहे,जसा कि ख्रिस्त मंडळीच मुंडक आहे,अन् स्वताच शरीराचा तारणारा आहे, \v 24 पण जसी मंडळी ख्रिस्ताच्या आधीन आहे,तसच बायकांनी पण हर एक गोष्टीत आपल्या नवऱ्याच्या आधीन राहाव.

1
05/25.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 25 हे नवऱ्यांनो आपल्या आपल्या बायकाय वर प्रेम करा.जस ख्रिस्तान मंडळी वर प्रेम करून स्वताले त्याच्या साठी देऊन डेल. \v 26 कि त्याले वचनाच्या द्वारे पाण्यान आंघोळ करून शुद्ध करून पवित्र बनवा. \v 27 अन् त्याले एक अशी तेजस्मय मंडळी बनून आपल निर्दोष उभी करीन,न तिले डाग, सूरक्ती पण न कोणती अशी वस्तू असो ते पवित्र व निर्दोष हो,

1
05/28.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 28 अशा प्रकार चांगल आहे, कि नवऱ्यान आपल्या आपल्या बायकोवर प्रेम करत राहाव,तो स्वताले प्रेम करते, \v 29 काऊन कि कोण आपल्या शरीराचा तिरस्कार नाई केला,पण त्याचा पालन पोषण करते.जस ख्रिस्त पणमंडळी संग करते. \v 30 म्हणून आपण त्याच्या शरीराचे अंग आहो.

1
05/31.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 31 याच्याच्यान माणूस आई बाबाले सोडून बायको संग मिळून राईन अन् ते दोघ एक तन रायतीन. \v 32 हा भेद त मोटा आहे,पण मी ख्रिस्त अन् मंडळीच्या विषयात म्हणतो. \v 33 पण तुमच्यातून हर एक आपल्या बायको संग आपल्या समान प्रेम कराव अन् बायको आपल्या नवऱ्याचा भय मानावं .

1
06/01.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 1 हे लेकरोहो प्रभुत आपल्या आई बापाचे आज्ञाकारी बना, काऊन कि हे चांगल आहे, \v 2 आपल्या आई व बाबाचा आदर कर, हे पयली आगत व ज्याच्या संग प्रतिज्ञा पण आहे, \v 3 कि तुय भल हो अन् तू जमिनीवर ली दिवस जिता रायशिन

1
06/04.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 4 हे लेकराय वाले आपल्या लेकराय्ले त्रास नोक देऊ,पण प्रभूची शिशा अन् चेतावणी देऊन त्याईचा पालन पोषण करा.

1
06/05.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 5 हे नवकरानो जे शरीराच्या अनुस्वार तुमचे स्वामी हात आपल्या मनाच्या खरे पणान,कापत व भेत प्रभूची आज्ञा मना. \v 6 अन् मानसाले प्रसन्न करणारे नाई,दाखव्यासाठी सेवा नोका करू, पण ख्रिस्ताच्या दासाय सारख मनान प्रभूच्या इच्छा न चला. \v 7 अन् त्या सेवेला मानसाले नाई,पण प्रभूची इच्छा जाणून सु इच्छान करा. \v 8 काऊन कि तुम्हाल मालूम आहे कि जो कोणी चांगल काम करते, ततो दास असो कि स्वतंत्र प्रभू पासून तसच पाहीन,

1
06/09.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 9 अन् हे स्वमियो तुम्ही पण धमक्या सोडून त्याईच्या संग तसाच व्यवहार करा,काऊन कि तुम्हाले मालूम आहे कि त्याईच व तुम्हा दोघायचं स्वामी स्वर्गात आहे,अन् तो कानाचा पक्ष पात नाई करत.

1
06/10.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 10 सेवती प्रबु मद्धे व त्याच्या शक्तीत बलवान बना. \v 11 देवच सारे शस्त्र सामग्री धारण करा,कि तुम्ही सैतानाच्या समोर उभे रायले पाहिजे.

1
06/12.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 12 काऊन कि आपल झगळणे रक्त मासा बरोबर नाई, पण सत्ता बरोबर व अधिकाऱ्या बरोबर जगाच्या अधिपती बरोबर व दुष्ट आत्म्या बरोबर,जे आभायात हात. \v 13 म्हणून देवाचे सारे शस्त्र बांधून घ्या,तुम्ही बेकार दिवसात सामना केले पाहिजे.अन् सगळ काही पूर्ण करून स्थिर रायले पाहिजे.

1
06/14.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 14 व सत्यान आपली कमर बांधून अन् धार्मिकता ची झिलम घालून, \v 15 अन् पायात मेलाचे सुवार्थेचे तयारीचे बूट घालून \v 16 अन् त्या सगळ्याय संग विश्वास ची ढाल घेऊन मजबूत राहा, ज्याच्याचाय्न तुम्ही दुश्मनाच्या बाणाय्ले भूजू शकसान

1
06/17.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 17 अन् तारणाच टोप अन् आत्माची तलवार जे देवाचा वचन आहे.घेऊन घ्या. \v 18 अन् प्रत्येक वेळी अन् हर प्रकारात आत्मात प्रार्थना, व विनंती करत राहा,अन् याच्यासाठी जागी राहा किया,सगळ्या पवित्र लोकी साठी नेहमी विनंती करत राहा.

1
06/19.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 19 अन् माह्या साठी पण कि मी म्हणण्याच्या वाक्ती अस प्रबल वचन देल्या जाओ. कि मी हिमतीन सुवर्थेच भेद सांगतल पाहिजे जायचं साठी कि मी साखय दांडान बांधलेले राजदूत आहो \v 20 अन् हे पण मी त्याच्या विषयात जस पाहिजे तस तस हिमतीन बोलीन

1
06/21.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 21 अन् तुखीकुस जे प्रिय भाऊ आपल्या प्रहुत विश्वास योग्य सेवक आहे तुम्हाले सगळ्या गोष्टी सांगीन कि कि तुम्ही पण माही दशा जाणली पाहिजे कि मी कसा रायतो, \v 22 म्या तुमच्या पाही याच्या साठी पाठवल कि, तुम्ही आमची दशा जाणली पहिजे.अन् ते तुमच्या मनाले शांती देईल.

1
06/23.txt Normal file
View File

@ -0,0 +1 @@
\v 23 देव बाप अन् प्रभू येशू ख्रिस्ताच्या इकून भावाय्ले शांती व विश्वास संग प्रेम भेटो, \v 24 जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्तावर खर प्रेम करते त्या सगळ्या वर अनुग्रह होते.

29
LICENSE.md Normal file
View File

@ -0,0 +1,29 @@
# License
## Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0)
This is a human-readable summary of (and not a substitute for) the full license found at http://creativecommons.org/licenses/by-sa/4.0/.
### You are free to:
* **Share** — copy and redistribute the material in any medium or format
* **Adapt** — remix, transform, and build upon the material
for any purpose, even commercially.
The licensor cannot revoke these freedoms as long as you follow the license terms.
### Under the following conditions:
* **Attribution** — You must attribute the work as follows: "Original work available at https://door43.org/." Attribution statements in derivative works should not in any way suggest that we endorse you or your use of this work.
* **ShareAlike** — If you remix, transform, or build upon the material, you must distribute your contributions under the same license as the original.
**No additional restrictions** — You may not apply legal terms or technological measures that legally restrict others from doing anything the license permits.
### Notices:
You do not have to comply with the license for elements of the material in the public domain or where your use is permitted by an applicable exception or limitation.
No warranties are given. The license may not give you all of the permissions necessary for your intended use. For example, other rights such as publicity, privacy, or moral rights may limit how you use the material.
This PDF was generated using Prince (https://www.princexml.com/).

29
manifest.json Normal file
View File

@ -0,0 +1,29 @@
{
"package_version": 6,
"format": "usfm",
"generator": {
"name": "ts-desktop",
"build": "110"
},
"target_language": {
"id": "vah",
"name": "Varhadi-Nagpuri",
"direction": "ltr"
},
"project": {
"id": "eph",
"name": "Ephesians"
},
"type": {
"id": "text",
"name": "Text"
},
"resource": {
"id": "reg",
"name": "Regular"
},
"source_translations": [],
"parent_draft": {},
"translators": [],
"finished_chunks": []
}