ludhiana_vah_eph_text_reg/02/13.txt

1 line
1.2 KiB
Plaintext

\v 13 पण आता त ख्रीस्तात येसुत तुम्ही जे पहिले दूर होते,ख्रिस्ताच्या रक्ता द्वारा जवळ केल्या गेले. \v 14 काऊन कि तोच आमचा भेटून देल.जयान दोघाय्ले एक करून देल.अन् अलग अलग करणाऱ्या भिता जे मन्धात होत्या त्याईले त्यान पाडून टाकल, \v 15 अन् आपल्या शरीरात भेद भाव म्हणजे-ते व्यवस्था ज्याची आज्ञा विधीयाच्या अनुस्वार होती, पुसून टाकल कि दोघाय्तून एकात येन नवीन माणूस निर्माण करून भेट करून दे, \v 16 अन् क्रूसावर भेद भाव नाश करून त्याच्या द्वारे दोघाय्ले,एक शरीर बनून देवा संग भेटून देल.