ludhiana_vah_eph_text_reg/02/19.txt

1 line
1005 B
Plaintext

\v 19 म्हणून तुम्ही आता विदेशी या मुसाफिर नाई, रायले, पण पवित्र लोकायच्या संग स्वादेशी न देवाच्या कुटुंबाच्चे झाले हा. \v 20 अन् प्रेषित व भविष्यवक्ताची निव वर ज्याले कोण्याचा गोता,ख्रिस्त येशू स्वताच आहे.बनवल्या गेला. \v 21 ज्याच्यात पूर्ण बनवलेले,एक खट्टा प्रभुत एक पवित्र मन्दिर बनत जाते. \v 22 ज्याच्यात तुम्ही पण आत्म्या च्या द्वारे देवच राहण्याच स्थान होण्या साठी एक खट्टा बनवल्या जाते.