ludhiana_vah_eph_text_reg/06/21.txt

1 line
662 B
Plaintext

\v 21 अन् तुखीकुस जे प्रिय भाऊ आपल्या प्रहुत विश्वास योग्य सेवक आहे तुम्हाले सगळ्या गोष्टी सांगीन कि कि तुम्ही पण माही दशा जाणली पाहिजे कि मी कसा रायतो, \v 22 म्या तुमच्या पाही याच्या साठी पाठवल कि, तुम्ही आमची दशा जाणली पहिजे.अन् ते तुमच्या मनाले शांती देईल.