ludhiana_vah_eph_text_reg/02/08.txt

1 line
795 B
Plaintext

\v 8 काऊ न कि विश्वासच्या द्वारे अनुग्रहां तुमचा तारण झाला आहे,पण हे तुमच्या इकून नाई पण देवाचा दान आहे. \v 9 अन् न कर्माच्यान अस नाई झाल पाहिजे कि कोण घमंड नाई केला पाहिजे. \v 10 काऊन कि आपण त्याचे बनवलेलो आहो, अन् ख्रिस्त येशुत त्या चांगल्या कामा साठी बनवल्या गेलो,ज्याले देवान पहिलेच आपल्या साठी तयार केल होत.