ludhiana_vah_eph_text_reg/05/08.txt

1 line
919 B
Plaintext

\v 8 काऊन कि तुम्ही त पहिले अंधारात होते, पण आता प्रभूत उजीळ आहा, अन् उजिळाच्या लेकरा प्रमाण चला. \v 9 काऊन कि उजिळाचा फल सगळ्या प्रकारींची भलाई अन् धार्मिकता अन् खर आहे, \v 10 अन् प्रभू हे जान कि प्रभूले काय चांगल वाट्ते. \v 11 अन् अंधारतल्या बेकार कामालेसहभागी नोक होऊ, पण त्याच्या पासून दूर राहा, \v 12 काऊनकि त्याच्या लपवलेल्या कामाची चर्च्या पण शर्मीच कारण आहे.