ludhiana_vah_eph_text_reg/03/14.txt

1 line
708 B
Plaintext

\v 14 मी याच्याचान बापा समोर टोंगे टेकवतो, \v 15 ज्यान स्वर्ग अन् पुर्थ्विवर प्रत्येक घराण्याच नाव ठेवल्या जाते, \v 16 कि तो आपल्या महिमाच्या धनाच्या अनुस्वार तुम्हाले हे दान दे, कि तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपल्या अनद्रच्या मनुष्य तत्वात सामर्थ पाऊन बलवान होऊन जा.