ludhiana_vah_eph_text_reg/02/11.txt

1 line
921 B
Plaintext

\v 11 याच्याच्यान आठवण करा कि,तूंही जे शारीरिक पध्दतीने अन्यजातिया आहा, अन् जे लोक शरीराच्या हाताच्या खालीं केले हात,खतन्यावाले खतना वाले म्हटल्या जातात ते तुम्हाले खात्ना रहित म्हणतात, \v 12 तुम्ही लोक त्या वाक्ती ख्रिस्ताच्या अलग अन् इस्रायेलची प्रजाच्या पदा साठी अआल्ग केले हात,अन् प्रतिज्ञा वाच्याचे भागी नाई रायले,अन् आशारहित व जगात देव रहित होतो.