ludhiana_vah_eph_text_reg/01/22.txt

1 line
522 B
Plaintext

\v 22 अन् सगळ काहि त्याचा पायाच्या आसना पाशी करून देल.अन् त्याले सगळ्या वस्तुच्यावर्त शिरोमणी बनऊन मंडळीले देऊन देल. \v 23 हे त्याच्या शरीर आहे,अन् त्याचीच परीपूर्णता आहे,जो सगळ्याइत सगळ काही पूर्ण करीन.