ludhiana_vah_eph_text_reg/04/01.txt

1 line
623 B
Plaintext

\v 1 व मी प्रभुत बनध्वा आहो तुम्हाले विनंती करतो कि,ज्या बुलाहट न तुम्ही बलावल्या गेले हा,त्याच्या योग्य चाल चला, \v 2 म्हणजे सारी दिनत व नम्रता धरून धीरज धरून प्रेमान एका मेकाले साहा , \v 3 अन् जुद्याच्या बंधनात आत्माची एकता ठेवण्यास यत्न करा,