ludhiana_vah_eph_text_reg/04/17.txt

1 line
976 B
Plaintext

\v 17 म्हणून मी म्हणतो कि अन् पराभूत चेतावणी देतो कि, जसे अन्यजाती लोक अआपल्या मनाची अनर्थ गोष्टी वर चालतात्त.तुम्ही आता फिरा आजून अस नाई चलजा. \v 18 काऊन कि तत्याईची बुद्धी फुटकी झाली आहे,अन् त्या अडाणी पनाच्यान जे त्याईच्यात आहे,अन् त्याईच्या मनातली कठोर पणाच्यान देवाच्या जीवना पासून अलग केले हात, \v 19 अन् ते सुन्न होऊन लुचपणात आले , कि सगळया प्रकारचे बेकार कामची लालसा करतात.