ludhiana_vah_eph_text_reg/04/20.txt

1 line
621 B
Plaintext

\v 20 पण तुम्ही त ख्रिस्ताची अशी शिक्षा नाई पायली , \v 21 पण तुम्ही त त्याचच आयकल,अन् जस येशुत सत्य आहे अन् त्याचातच शिख्व्ल्या गेले पण. \v 22 पण तुम्ही चाल चलून जे जुनुं मानसाले जे भटकून टाकणारी अभिलाषा आहे त्याच्या चान बेकार होते ते उत्तरून टाका.