2.3 KiB
2.3 KiB
राणी, राण्या
व्याख्या:
एक राणी ही एकतर एखाद्या देशाची मादी शासक असते, नाहीतर एखाद्या राजाची बायको असते.
- एस्तेरने जेंव्हा अहश्वरोष राजाबरोबर लग्न केले तेंव्हा ती परसाच्या साम्राज्याची राणी बनली.
- राणी ईजबेल ही अहाब राजाची दुष्ट पत्नी होती.
- शबाची राणी ही एक प्रसिद्ध शासक होती, जी शलमोन राजाला भेटायला आली होती.
- "राजमाता" या सारखा शब्द सहसा राज्य करणाऱ्या राजाच्या आईसाठी किंवा आजीसाठी किंवा आधीच्या राजाच्या विधवा पत्नीसाठी संदर्भित केला जातो, एखाद्या राजमातेचा प्रभाव खूप असतो; उदाहरणार्थ, अथल्या हिने लोकांना मूर्तींची उपासना करण्यास प्रभावित केले.
(हे सुद्धा पहा: अहश्वेरोष, अथल्या, एस्तेर, राजा, पारस, शासक, शबा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H1404, H1377, H4410, H4427, H4433, H4436, H4438, H4446, H7694, H8282, G938