2.6 KiB
2.6 KiB
एस्तेर
तथ्य:
एस्तेर ही एक यहुदी स्त्री होती, जी यहुदी बाबेलाच्या बंदिवासात असतानाच्या काळात पारसाच्या राज्याची राणी बनली.
- एस्तेरचे पुस्तक, आपल्याला कशी एस्तेर परासाचा राजा अहश्वेरोष ह्याची बायको बनली, आणि कसे देवाने तिचा उपयोग तिच्या लोकांना वाचवण्यासाठी करून घेतला ह्याची गोष्ट सांगते.
- एस्तेर ही अनाथ होती, जीला तिचा भक्तिमान मोठा चुलत भाऊ मर्दखय ह्याने वाढवले.
- तिच्या दत्तक वडिलांप्रतीच्या आज्ञाधारकपणाने, तिला देवाशी आज्ञाधारक राहण्यास मदत केली.
- एस्तेरने देवाची आज्ञा मानिली आणि तिच्या लोकांना, यहुद्यांना वाचवण्यासाठी तिने स्वतःचा जीव धोक्यात घातला.
- एस्तेरची कथा इतिहासाच्या घटनांवर देवाचे सार्वभौम नियंत्रण दाखवते, विशेषकरून देव कसा त्याच्या लोकांना वाचवतो आणि जे लोक त्याची आज्ञा पाळतात त्यांच्याद्वारे कसा काम करतो.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहाः अहश्वेरोष, बाबेल, मर्दखय, पारस)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H635