1.5 KiB
1.5 KiB
अहश्वेरोश
तथ्य:
अहश्वेरोश हा परसाच्या प्राचीन साम्राज्यावर वीस वर्षांसाठी राजा होता.
- या काळात निर्वासित यहुदी बाबेलमध्ये राहत होते, जे परसाच्या शासनाखाली आले होते.
- या राजाचे आणखी एक नाव कदाचित हशश्त असू शकते.
- रागाच्या भरामध्ये राणीला दूर पाठविल्यानंतर अहश्वरोश राजाने एस्तेर नावाच्या एका यहुदी स्त्रीची निवड केली जी त्याची नवीन पत्नी व राणी होती.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहा बाबेल, एस्तेर, कुश, निर्वासन, पारसा)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: H325