1.7 KiB
1.7 KiB
अथल्या
तथ्य:
यहुदाचा राजा यहोराम ह्याची अथल्या ही दुष्ट पत्नी होती. ती इस्राएलमधील दुष्ट राजा अम्रीची नात होती.
- अथल्याचा मुलगा अहज्या हा यहोराम मेल्यानंतर राजा झाला.
- जेंव्हा तिचा मुलगा अहज्या मेला, त्यानंतर अथल्याने राजाच्या उरलेल्या कुटुंबाला मारण्याचा कट आखला.
- परंतु अथल्याचा छोटा नातू योवाश ह्याला त्याच्या चुलतीने लपवून ठेवल्यामुळे तो वाचला गेला. अथल्या ही सहा वर्षे सत्तेवर होती, नंतर तिला ठार केले आणि योवाश राजा झाला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अहज्या, यहोराम, योआश, अम्री)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H6721