1.3 KiB
1.3 KiB
अम्री
तथ्य:
अम्री हा सैन्याचा सेनापती होता, जो इस्राएलाचा सहावा राजा बनला.
- अम्री राजाने तिरसाच्या शहरामध्ये 12 वर्षे राज्य केले.
त्याच्या आधीच्या इस्राएलच्या सर्व राजांच्यांप्रमाणेच अम्री एक दुष्ट राजा होता, ज्याने इस्राएली लोकांचे अधिक मूर्तिपूजा करण्यास नेतृत्व केले.
- अम्री हा अहाब राजाचा पिता सुद्धा होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अहाब, इस्राएल, यराबाम, तिरसा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H6018