3.1 KiB
3.1 KiB
यहोराम, योराम
तथ्य:
जुन्या करारांमध्ये "यहोराम" हे दोन राजांचे नाव होते. दोन्ही राजे "योराम" या नावाने ओळखले जातात.
- एक राजा योरम ह्याने यहुदाच्या राज्यावर आठ वर्षापर्यंत राज्य केले. तो यहोशाफाट राजाचा पुत्र होता. हा तो राजा आहे ज्याला अतिशय सामान्यपणे यहोराम म्हणून ओळखले जाते.
- दुसरा राजा यहोराम ह्याने इस्राएलाच्या राज्यावर बारा वर्षासाठी राज्य केले. तो अहाब राजाचा पुत्र होता.
- जेंव्हा यिर्मया, दानीएल, ओबेद्या, आणि यहेज्केल हे संदेष्ट्ये यहुदाच्या राज्यात भविष्यवाणी करण्याच्या काळात, यहोराम राजा राज्य करीत होता.
- जेंव्हा त्याचा पिता यहोशाफाट यहूदावर राज्य करीत होता, त्यावेळी सुद्धा यहोराम राजा राज्य करीत होता.
- काही भाषांतरे कदाचित सातत्याने "यहोराम" या नावाचा उपयोग इस्राएलाच्या राजाचा उल्लेख करण्यासाठी आणि "योराम" या नावाचा उपयोग यहुदाच्या राजाचा उपयोग करण्यासाठी करू शकतात.
- हे स्पष्ट करण्याच्या अजून एका पद्धतींमध्ये प्रत्येकाच्या नावाबरोबर त्याच्या पित्याचे नाव जोडले जाऊ शकते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अहाब, यहोशाफाट, योराम, यहूदा, इस्राएलाचे राज्य, ओबद्या)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H3088, H3141, G2496