2.2 KiB
2.2 KiB
यहोशाफाट
तथ्य:
जुन्या करारांमध्ये यहोशाफाट नावाचे कमीत कमी दोन पुरुष होते.
- यहोशाफाट राजा हा, या नावाने माहित असलेला व्यक्ती आहे, जो यहूदाच्या राज्यावर राज्य करणारा चौथा राजा होता.
- त्याने यहूदा आणि इस्राएल यामध्ये शांती पुनर्संचयीत केली, आणि खोट्या देवांच्या वेद्या नष्ट केल्या.
- दुसरा यहोशाफाट हा दावीद आणि शलमोन ह्यांच्यासाठी "नोंदी ठेवणारा अधिकारी" होता. * त्याच्या कामामध्ये, राजाने सही करावयाची कागपत्रे लिहून देणे आणि राज्यामध्ये घडलेल्या महत्वाच्या घटनांची नोंद ठेवण्याचा समावेश होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: वेदी, दावीद, खोटे देव, इस्राएल, यहूदा, याजक, शलमोन)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: H3092, H3146, G2498