2.2 KiB
2.2 KiB
शबा
तथ्य:
प्राचीन काळात, शबा हे एक प्राचीन संस्कृती किंवा जमिनीचा प्रांत होता, जो दक्षिणी अरबस्तानमध्ये कुठेतरी स्थित होता.
- शबा हा देश किंवा प्रांत, कदाचित अशा ठिकाणी स्थित होता, जिथे सध्याचा यमन आणि इथिओपिया हे देश आहेत.
8 त्याचे रहिवासी हे कदाचित हामचे वंशज असावेत.
- शबाची राणी शलमोन राजाला भेटायला आली, जेंव्हा तिने त्याच्या श्रीमंती आणि सुज्ञानाच्या प्रसिद्धीबद्दल ऐकले.
- जुन्या कराराच्या वंशावळीमध्ये "शबा" नावाच्या अनेक मनुष्यांची नोंद केलेली यादी आढळते. हे शक्य आहे की, शबा या प्रांताचे नाव ह्यापैकी एका मनुष्यानंतर आलेले असावे.
- जुन्या करारामध्ये एकदा बैरशेबा या शहराचे लहान नाव शबा असे लिहिले आहे.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहा: अरबस्तान, बैरशेबा, इथिओपिया, शलमोन)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H5434, H7614