2.0 KiB
2.0 KiB
शिनार
तथ्य:
शिनार म्हणजे "दोन नद्यांचा देश" आणि दक्षिणेकडील मेसोपटेम्यामधील एक मैदान किंवा क्षेत्राचे नाव होते.
- शिनार नंतर "खास्दी" आणि त्या नंतर "बाबेल" म्हणून ओळखले जाऊ लागले.
- बाबेल शहरातील शिनारच्या मैदानावर राहणाऱ्या प्राचीन लोकांनी, स्वतःला महान बनविण्यासाठी एक मोठा बुरुज बांधला.
- नंतरच्या काळात, यहुद्यांचा कुटुंब प्रमुख अब्राहम ह्याच प्रांतातल्या ऊर शहरात राहिला, ज्याला कालांतराने "खास्दी" असे संबोधण्यात आले.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहाः अब्राहम, बाबेल, बाबेली, खास्दी, मेसोपटेम्या, कुटुंबप्रमुख, ऊर)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H8152