2.1 KiB
2.1 KiB
मेसोपटेम्या, अराम नईराईम
तथ्य:
मेसोपटेम्या हे क्षेत्र हिद्दकेल आणि फरात नदीच्या मधील जमिनीवर होते. त्याचे स्थान आताच्या आधुनिक इराक देशांच्या प्रदेशात आहे.
- जुन्या करारामध्ये, या प्रदेशाला "अराम नईराईम" असे म्हंटले जात होते.
- "मेसोपटेम्या" ह्याचा अर्थ "नद्यांमधील" असा होतो. * "अराम नहराईम" या शब्दाचा अर्थ "दोन नद्यांचा अराम (उगम)" असा होऊ शकतो.
- अब्राहाम कनान देशात जाण्याआधी ऊर आणि हारान नावाच्या मेसोपटेम्याच्या शहरात राहत होता.
- बाबेल हे मेसोपटेम्या मधील आणखी एक महत्वाचे शहर होते.
- "खास्दी" म्हंटलेला प्रांत सुद्धा मेसोपटेम्याचा भाग होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पाहा: अराम, बाबेल, खास्दी, फरात नदी)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H763, G3318