mr_tw/bible/other/patriarchs.md

1.7 KiB

कुलाधिपती, कुलपती

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये "कुलाधिपती" हा शब्द असा कोणीतरी जो यहुदी लोकांचा संस्थापक पूर्वज होता त्यास संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, विशेषतः अब्राहम, इसहाक, आणि याकोब.

  • हे याकोबाच्या बारा मुलांना जे इस्राएलाच्या 12 कुळांचे 12 कुलपती बनले, यांना संदर्भित करण्यासाठी देखील वापरला जातो.
  • "कुलाधिपती" या शब्दाचा "पूर्वज" यासारखाच समान अर्थ आहे, पण हा शब्द विशेषतः लोक समूहातील सर्वात सुप्रसिध्द नेत्यांना सूचित करतो.

(हे सुद्धा पहा: वाडवडील, वडील, पूर्वज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: