17 lines
1.6 KiB
Markdown
17 lines
1.6 KiB
Markdown
# (येशू बोलत राहतो)
|
||
# त्याच रीतीने तसे होईल
|
||
|
||
ह्याचा अर्थ ‘’ते तसेच होईल.’’ युडीबी मध्ये लोटाच्या दिवसात कसे होईल हे स्पष्टपणे सांगितले जाते:’’लोक तयारीत नसतील.’’
|
||
(पहा: स्पष्ट आणि पूर्ण)
|
||
# ज्या दिवशी मनुष्याचा पुत्र प्रगट होईल
|
||
|
||
‘’जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रगट होईल’’ किंवा ‘’ह=जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल’’
|
||
# घरावर असेल त्याने खाली येऊ नये
|
||
|
||
‘’जो कोणी घरावर असेल त्याने खाली येऊ नये’’ किंवा ‘’जर कोणी घराच्या वर असेल, त्याने खाली जाऊ नये’’
|
||
# घराच्या वर
|
||
|
||
त्यांचे छत सखल होते आणि कोणीही त्यावर बसू शकत नव्हते.
|
||
# त्यांचे समान
|
||
|
||
ही अवलंबित माहिती की त्यांनी काहींही आणण्यास परत जाऊ नये आणि युडीबी मध्ये सांगितल्या प्रमाणे त्यांनी लवकर पळून जावे. |