# (येशू बोलत राहतो) # त्याच रीतीने तसे होईल ह्याचा अर्थ ‘’ते तसेच होईल.’’ युडीबी मध्ये लोटाच्या दिवसात कसे होईल हे स्पष्टपणे सांगितले जाते:’’लोक तयारीत नसतील.’’ (पहा: स्पष्ट आणि पूर्ण) # ज्या दिवशी मनुष्याचा पुत्र प्रगट होईल ‘’जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रगट होईल’’ किंवा ‘’ह=जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल’’ # घरावर असेल त्याने खाली येऊ नये ‘’जो कोणी घरावर असेल त्याने खाली येऊ नये’’ किंवा ‘’जर कोणी घराच्या वर असेल, त्याने खाली जाऊ नये’’ # घराच्या वर त्यांचे छत सखल होते आणि कोणीही त्यावर बसू शकत नव्हते. # त्यांचे समान ही अवलंबित माहिती की त्यांनी काहींही आणण्यास परत जाऊ नये आणि युडीबी मध्ये सांगितल्या प्रमाणे त्यांनी लवकर पळून जावे.