mr_tn/LUK/17/30.md

1.6 KiB
Raw Blame History

(येशू बोलत राहतो)

त्याच रीतीने तसे होईल

ह्याचा अर्थ ‘’ते तसेच होईल. युडीबी मध्ये लोटाच्या दिवसात कसे होईल हे स्पष्टपणे सांगितले जाते:’’लोक तयारीत नसतील. (पहा: स्पष्ट आणि पूर्ण)

ज्या दिवशी मनुष्याचा पुत्र प्रगट होईल

‘’जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रगट होईल’’ किंवा ‘’ह=जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल’’

घरावर असेल त्याने खाली येऊ नये

‘’जो कोणी घरावर असेल त्याने खाली येऊ नये’’ किंवा ‘’जर कोणी घराच्या वर असेल, त्याने खाली जाऊ नये’’

घराच्या वर

त्यांचे छत सखल होते आणि कोणीही त्यावर बसू शकत नव्हते.

त्यांचे समान

ही अवलंबित माहिती की त्यांनी काहींही आणण्यास परत जाऊ नये आणि युडीबी मध्ये सांगितल्या प्रमाणे त्यांनी लवकर पळून जावे.