mr_tn/LUK/17/30.md

17 lines
1.6 KiB
Markdown
Raw Normal View History

2017-11-10 17:54:05 +00:00
# (येशू बोलत राहतो)
# त्याच रीतीने तसे होईल
ह्याचा अर्थ ‘’ते तसेच होईल. युडीबी मध्ये लोटाच्या दिवसात कसे होईल हे स्पष्टपणे सांगितले जाते:’’लोक तयारीत नसतील.
(पहा: स्पष्ट आणि पूर्ण)
# ज्या दिवशी मनुष्याचा पुत्र प्रगट होईल
‘’जेव्हा मनुष्याचा पुत्र प्रगट होईल’’ किंवा ‘’ह=जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल’’
# घरावर असेल त्याने खाली येऊ नये
‘’जो कोणी घरावर असेल त्याने खाली येऊ नये’’ किंवा ‘’जर कोणी घराच्या वर असेल, त्याने खाली जाऊ नये’’
# घराच्या वर
त्यांचे छत सखल होते आणि कोणीही त्यावर बसू शकत नव्हते.
# त्यांचे समान
ही अवलंबित माहिती की त्यांनी काहींही आणण्यास परत जाऊ नये आणि युडीबी मध्ये सांगितल्या प्रमाणे त्यांनी लवकर पळून जावे.