mr_tw/bible/other/trample.md

3.3 KiB

पायाखाली तुडवणे, पायाखाली तुडवले, तुडवू लागले

व्याख्या:

"पायाखाली तुडवणे" ह्याचा अर्थ एखाद्या गोष्टीवर उभे राहणे आणि तिला पायांनी चिरडणे. * पवित्र शास्त्रामध्ये, या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने "नष्ट करणे" किंवा "पराजित करणे" किंवा "अपमानित करणे" या अर्थासाठी केले जात्तो.

  • "तुडवू लागले" या उदाहरण, शेतामध्ये पाळणाऱ्या लोकांच्या पायाखाली गावात तुडवले जाते, असे होऊ शकते.
  • प्राचीन काळी, काहीवेळा द्राक्षरस हा द्राक्षांना त्यातून रस काढण्यासाठी पायाखाली तुडवले जाऊन बनवण्यात येत असे.
  • काहीवेळा "पायाखाली तुडवणे" ह्याचा लाक्षणिक अर्थ "अपमानित करून शिक्षा देणे" असा होतो, ह्याची तुलना जमीन झोडपण्यासाठी पायाखाली चिखल तुडवण्याशी केली जाते.
  • "पायाखाली तुडवणे" ह्याला लाक्षणिक अर्थाने, यहोवा कसे त्याचे लोक इस्राएल ह्यांना त्यांच्या गर्वाबद्दल आणि बंडखोरीबद्दल शिक्षा करतो, हे व्यक्त करण्यासठी वापरला जातो.
  • "पायाखाली तुडवणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "पायाच्या सहाय्याने तुडवणे" किंवा "पायाच्या सहाय्याने चिरडणे" किंवा "पाय आदळून चिरडणे" किंवा "जमिनीवर चिरडणे" ह्यांचा समावेश होऊ शकतो.
  • संदर्भाच्या आधारावर देखील, या शब्दाचे भाषांतर केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: द्राक्ष, अपमानित करणे, शिक्षा, बंड, झोडपणे, द्राक्षरस)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: