mr_tw/bible/other/humiliate.md

2.5 KiB

लीन करणे, निंदा केली, अपमानित स्थिती

तथ्य:

"लीन करणे" ह्याचा अर्थ एखाद्याची लाज किंवा मानहानी व्हावी असे वागणे. हे सहसा सार्वजनिकरीत्या केले जाते. एखाद्याची मानहानी करण्याच्या कृत्याला "अपमानित स्थिती" असे म्हणतात.

  • जेंव्हा देव एखाद्याला लीन करतो, ह्याचा अर्थ तो एका गर्विष्ठ मनुष्याला त्याच्या गर्विष्ठपणावर मात करण्यासाठी, त्याला अपयशाचा अनुभव करण्यास कारणीभूत होतो. हे एखाद्याला अपमानित करण्यापेक्षा वेगळे आहे, जे सहसा त्या व्यक्तीला हानी करण्याच्या हेतूने केलेलं असते.
  • "लीन" याचे भाषांतर "लाज" किंवा "लाज वाटावी असे वागणे" किंवा "बेचैन करणे" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "अपमानित करणे" या शब्दाचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "लाज" किंवा "कमीपणा" किंवा "मानहानी" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: मानहानी · नम्र · लाज)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: