mr_tw/bible/other/disgrace.md

2.7 KiB

अपमान, भ्रष्ट केले, लज्जास्पद

तथ्य:

"अपमान" या शब्दाचा अर्थ सन्मान आणि आदर गमावणे असा होतो.

  • जेंव्हा एखादा व्यक्ती काहीतरी पापमय करतो, तेंव्हा ते त्याला अपमानाच्या किंवा अनादराच्या स्थितीस कारणीभूत होते.
  • "लज्जास्पद" या शब्दाचा उपयोग पापमय कार्य किंवा जो व्यक्ती करतो त्याचे वर्णन करण्याकरिता केला जातो.
  • काहीवेळा असा व्यक्ती जो चांगल्या गोष्टी करतो, त्याला अशा पद्धतीने वागवले जाते, जे त्याच्या अपमानास किंवा निंदेस कारणीभूत होते.
  • उदाहरणार्थ, जेंव्हा येशूला वधस्तंभावर खिळले, तो एक मारण्याचा लज्जास्पद मार्ग होता. या अपमानास पात्र होण्याकरिता येशूने काही चुकीचे केले नव्हते.
  • "अपमान" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "निंदा" किंवा "अनादर" ह्यांचा समावेश होतो.
  • "लज्जास्पद" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये, "निंदात्मक" किंवा "अनादरयुक्त" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: अनादर, सन्मान, निंदा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: