mr_tw/bible/other/livestock.md

2.1 KiB

गुरेढोरे

तथ्य:

"गुरेढोरे" या शब्दाचा संदर्भ, प्राण्यांना अन्नासाठी आणि इतर उपयुक्त उत्पादनांसाठी वाढवण्याशी आहे. काही प्रकारच्या गुराढोरांना कामासाठी प्रशिक्षित केले जाते.

  • या प्रकारच्या गुराढोरांमध्ये मेंढ्या, गुरेढोरे, शेळ्या, घोडे व गाढवे यांचा समावेश आहे.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, एखाद्याकडे किती गुरेढोरे आहेत यावर त्याच्या संपत्तीचे अंशतः मोजमाप केले जात असे.
  • गुरेढोरे हे लोकर, दुध, पनीर, घरगुती सामान आणि कपडे यासारख्या पदार्थांच्या उत्पादनासाठी वापरले जातात.
  • ह्याचे भाषांतर "शेतीतील प्राणी" असे देखील केले जाऊ शकते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: गाय, बैल, गाढव, बकरी, घोडा, मेंढी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: