mr_tw/bible/other/donkey.md

2.1 KiB

गाढव, खेचर

व्याख्या:

एक गाढव हे चार-पायांचा काम करणारा प्राणी आहे, जो घोड्यासारखा आहे, पण लांब कानांसह, तो लहान आहे.

एक खेचर हे नर गाढव आणि मादी घोडा ह्याचे निर्जंतुक संतती आहे.

  • खेचरे हे खूप मजबूत प्राणी होते, आणि म्हणून ते कामाचे मोल्यवान प्राणी होते.
  • गाढव आणि खेचर दोन्हींचा उपयोग प्रवासादरम्यान ओझी आणि लोकांना वाहून नेण्यासाठी केला जात होता.
  • पवित्र शास्त्राच्या काळात, शांतीच्या काळात राजा घोड्यावर स्वार होण्यापेक्षा गाढवावर स्वार होत असे, कारण घोड्यांचा उपयोग युद्धाच्या काळात केला जात असे.
  • येशूला वधस्तंभावर खिळण्यापुर्वी, तो एक आठवडा आधी गाढवीवर बसून यरुशलेम मध्ये गेला.

(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे

पवित्र शास्त्रातील संदर्भ: