mr_tw/bible/other/flock.md

3.2 KiB

गुरेढोरे (शेरडेमेंढरे), कळप, एकत्र जाणे (कळपाने जाणे), कळप

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये, "शेरडेमेंढरे" ह्याचा संदर्भ मेंढरांच्या किंवा शेळ्यांच्या समूहाशी, आणि "कळप" ह्याचा संदर्भ गुरे किंवा बैल, किंवा डुकरे ह्यांच्या समूहाशी येतो.

  • वेगवेगळ्या भाषेत, कदाचित प्राण्यांच्या किंवा पक्षांच्या समूहाला उद्देशण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात.
  • उदाहरणार्थ, इंग्रजीमध्ये, "कळप" या शब्दाचा उपयोग शेळ्या किंवा मेंढरे ह्यांच्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो, पण पवित्र शास्त्रातील मजकुरांमध्ये त्याचा उपयोग असा केलेला नाही.
  • इंग्रजीमध्ये "कळप" या शब्दाचा उपयोग पक्ष्यांच्या समूहासाठी सुद्धा केला जाऊ शकतो, पण त्याचा उपयोग डुकरे, बैल, आणि गुरांसाठी केला जाऊ शकत नाही.
  • तुमच्या भाषेमध्ये, प्राण्यांच्या वेगवेगळ्या समूहाला संदर्भित करण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो ह्याचा विचार करा.
  • जर प्रकल्पित भाषेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या समूहासाठी वेगवेगळे शब्द नसतील तर, अशा वचनांमध्ये ज्यांत "गुरेढोरे आणि कळप" असा वाक्यांश आला आहे, तिथे "मेंढरांचा" किंवा "गुरांचा" असे शब्द जोडणे उत्तम राहील.

(हे सुद्धा पहा: शेळी, बैल, डुक्कर, मेंढरू)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: