mr_tw/bible/other/pig.md

2.4 KiB

डुक्कर, डुकराचे मांस

व्याख्या:

एक डुक्कर हे चार-पायाचे, खूर असलेले प्राणी आहे, ज्याला त्याच्यापासून मिळणाऱ्या मांसासाठी वाढवले जाते. त्याच्या मांसाला "डुकराचे मांस" असे म्हणतात. डूकरांसाठी सामान्यपणे वापरला जाणारा शब्द "डुक्कर" हा आहे.

  • देवाने इस्राएली लोकांना डुक्कर न खाण्याची आज्ञा दिली, आणि त्याला अशुद्ध समजण्यास सांगितले. यहुदी लोक आजसुद्धा डूक्कराला अशुद्ध समजतात, आणि त्याचे मांस खत नाहीत.
  • डूक्करांना, इतर लोकांना त्यांचे मांस विकण्यासाठी, शेतात वाढवले जाते.
  • एक अशा प्रकारचे डुक्कर असते, जे शेतात वाढत नाही, तर तव जंगलात राहते आणि त्याला "रानडुक्कर" असे म्हंटले जाते. रानडुक्कराला सुळे असतात, आणि ते अतिशय भयानक प्राणी म्हणून समजले जाते.
  • काहीवेळा मोठ्या डूक्करांना "डुक्कर (HOGS)" म्हणून संदर्भित केले जाते.

(हे सुद्धा पहा: अज्ञात कसे भाषांतरित करायचे

(हे सुद्धा पहा: शुद्ध)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: