1.6 KiB
1.6 KiB
तुबाल
तथ्य:
जुन्या करारांमध्ये तुबाल नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.
- एक तुबाल नावाचा मनुष्य हा याफेथाच्या मुलांपैकी एक होता.
- एक मनुष्य ज्याचे नाव "तुबाल-काइन" होते, तो लामेखाचा मुलगा आणि काइनाचा वंशज होता.
- यशया आणि यहेज्केल या संदेष्ट्यांनी उल्लेख केलेल्या लोकांच्या गटाचे नाव सुद्धा तुबाल होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पाहा: काइन, वंश, यहेज्केल, यशया, याफेथ, लामेख, लोकसमूह, संदेष्टा)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H8422, H8423