1.5 KiB
1.5 KiB
याफेथ
तथ्य:
याफेथ हा नोहाच्या तीन मुलांपैकी एक होता.
- सर्व पृथ्वीला झाकून टाकणाऱ्या सर्वत्र आलेल्या पुराच्या काळात, याफेथ आणि त्याचे दोन भाऊ त्यांच्या बायकांसोबत, नोहाबरोबर तारूमध्ये होते.
- नोहाच्या मुलांचा क्रम "शेम, हाम, आणि याफेथ" असा होता. हे असे सूचित करते की, याफेथ हा सर्वात लहान भाऊ होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहाः तारू, पूर, हाम, नोहा, शेम)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H3315