2.7 KiB
2.7 KiB
पदन अराम
तथ्य:
पदन अराम हे एका प्रांताचे नाव आहे, जिथे अब्राहामाचे कुटुंब कनानच्या भूमीत स्थलांतरित होण्यापूर्वी राहत होते. ह्याचा अर्थ "अरामचे मैदान" असा होतो.
- जेंव्हा अब्राहामाने कनानला जाण्यासाठी पदन अराममधील हारान सोडले, तेंव्हा त्याच्या कुटुंबातील राहिलेल्यांपैकी बरेचजण हरानमध्येच थांबले.
- अनेक वर्षानंतर, अब्राहामाचा सेवक त्याच्या नातलागांमधून इसहाकसाठी बायको शोधण्यास पदन अराम येथे गेला, आणि तेथे त्याला रिबका सापडली, जी बथूवेलची नात होती.
- इसहाक आणि रिबकाचा मुलगा याकोब ह्यानेसुधा पदन अरामला प्रवास केला, आणि रिबकाचा भाऊ लाबान जो हरानमध्ये राहत होता, त्याच्या दोन मुलींना बायको करून घेतले.
- अराम, पदन अराम, आणि अराम-नाहराईम हे सर्व एकाच प्रांताचे भाग आहेत आणि सध्याचा सिरीया देश आहे तिथे स्थित होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अब्राहाम, अराम, बथूवेल, कनान, हरान, याकोब, लाबान, रिबका, सिरीया)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H6307