1.1 KiB
1.1 KiB
बथूवेल
तथ्य:
बथूवेल हा अब्राहमचा भाऊ नाहोर याचा मुलगा होता.
- बथूवेल हा रिबका आणि लाबान यांचा पिता होता.
- बथूवेल नावाचे एक गावही होते, जे कदाचित दक्षिणेकडील यहुदामध्ये स्थित होते, जे बैरशेबा गावाच्या जवळ होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: बैरशेबा, लाबान, नाहोर, रिबका)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H1328