1.7 KiB
1.7 KiB
हारान
तथ्य:
हारान हा अब्राहामाचा लहान भाऊ आणि लोटाचा पिता होता.
- ऊर शहरातून कनान देशाला प्रवास करत असताना, अब्राहम आणि त्याचे कुटुंब काही काळापर्यंत ज्या गावामध्ये राहिले, त्या गावाचे नाव सुद्धा हारान होते.
- दुसरा मनुष्य हारान हा कालेबचा मुलगा होता.
- तिसरा मनुष्य ज्याचे नाव हारान होते, तो लेव्यांचा वंशज होता.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अब्राहाम, कालेब, कनान, लेवीय, लोट, तेरह, ऊर)