1.5 KiB
1.5 KiB
इस्साखार
तथ्य:
इस्साखार हा याकोबाचा पाचवा मुलगा होता. त्याच्या आईचे नाव लेआ होते.
- इस्साखारचे कुळ हे इस्राएलच्या बारा कुळांपैकी एक होते.
- इस्साखारच्या जमिनीच्या हद्दीला लागून नफताली, जबुलून, मनश्शे आणि गाद यांच्या घराण्यांच्या जमिनी होत्या.
- हे गालील समुद्राच्या अगदी दक्षिणेस स्थित होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पाहा: गाद, मनश्शे, नफताली, इस्राएलाची बारा कुळे, जबुलून)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H3485, G2466