1.7 KiB
1.7 KiB
जबुलून
तथ्य:
जबुलून हा याकोब आणि लेआला झालेला शेवटचा मुलगा होता, आणि इस्राएलाच्या बारा कुळांपैकी ते एका कुळाचे नाव होते.
- इस्राएलाच्या जबुलून कुळांना मृत समुद्राच्या थेट पश्चिमेला जमीन देण्यात आली होती.
- काहीवेळा "जबुलून" या नावाचा, जिथे इस्राएलातील या कुळाचे लोक राहत होते, त्या जागेला सूचित करण्यासाठी सुद्धा उपयोग केला जातो.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: याकोब, लेआ, मृत समुद्र, इस्राएलाचे बारा वंशज)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H2074, H2075, G2194