1.7 KiB
1.7 KiB
बनाया
व्याख्या:
जुन्या करारांमध्ये बनाया नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.
- यहोयादचा मुलगा बनाया हा दाविदाच्या ताकदवर मनुष्यांपैकी एक होता. तो एक कुशल योद्धा होता आणि दाविदाच्या अंगरक्षकाचा प्रमुख म्हणून नेमला गेला होता.
- जेंव्हा शलमोनाला राजा बनवले, बनायाने त्याला त्याच्या शत्रूंना उलथून लावण्यास मदत केली. अखेरीस तो इस्राएली सैन्याचा सेनापती बनला.
- जुन्या करारातील इतर मनुष्य ज्यांचे नाव बनाया होते त्यामध्ये तीन लेवी : एक याजक, एक संगीतकार, आणि एक असाफचा वंशज यांचा समावेश होता.
(हे सुद्धा पहाः असाफ, यहोयाद, लेवीय, शलमोन)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H1141