2.4 KiB
2.4 KiB
आसाफ
तथ्य:
आसाफ एक लेव्ही याजक होता आणि प्रतिभावंत संगीतकार होता, ज्याने दाविद राजाच्या स्तोत्रांसाठी संगीत दिले. त्याने स्वतःची स्तोत्रे देखील लिहिली.
- आसाफला दाऊद राजाने मंदिरातील उपासनेसाठी गीतांची तरतूद करणाऱ्या तीन संगीतकारांपैकी एक म्हणून घोषित केले होते. यापैकी काही गाणी भविष्यवाण्या देखील होत्या.
- आसाफाने आपल्या मुलांना प्रशिक्षित केले आणि त्यांनी हे वाद्य वाजवण्याचे आणि मंदिरामध्ये भविष्य सांगण्याचे काम केले.
- त्यामध्ये सतार, वीणा, रणशिंग आणि झांजा यासारख्या संगीत वाद्यांचा समावेश होता.
- असे म्हंटले जाते की स्तोत्र 50 आणि 73-83 ही आसाफाने लिहिली. असेही होऊ शकते की त्यांच्यापैकी काही स्तोत्र त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लिहिली असावीत.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहा: वंश, वीणा, सतार, संदेष्टा, स्तोत्र, रणशिंग
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H623