mr_tw/bible/other/trumpet.md

2.1 KiB

कर्णा (शिंग), कर्णे, कर्णे वाजवणारे

व्याख्या:

"कर्णा" या शब्दाचा संदर्भ संगीत निर्माण करण्याऱ्या किंवा लोकांना घोषणा किंवा सभेसाठी एकत्र बोलावण्याचा आवाज काढणाऱ्या उपकरणाशी आहे.

  • एक रणशिंग सामान्यतः धातू, शंख किंवा प्राण्यांचे शिंग यांच्यापासून बनविले जात असे.
  • कर्णे अतिशय सामान्यतः लोकांना युद्धासाठी किंवा इस्राएलाच्या सार्वजनिक सामेलानासाठी एकत्र बोलवताना फुंकले जात होते.
  • प्रकटीकरणाचे पुस्तक शेवटच्या दिवसातील एक दृश्य वर्णन करते, ज्यात देवदूत पृथ्वीवरील देवाचा क्रोध व्यक्त करण्यासाठी आपआपली रणशिंगे फुंकतात.

(हे सुद्धा पहा: देवदूत, विधानसभा, पृथ्वी, शिंग, इस्राएल, क्रोध)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: