mr_tw/bible/other/lute.md

2.2 KiB

सतार, वीणा

व्याख्या:

सतार आणि वीणा हे लहान, तर असलेले, संगीताचे वाद्य आहे, ज्याला इस्राएली लोक देवाची उपासना करताना वापरात होते.

  • वीणा हे एका छोट्या सारंगी सारखे, वाद्य आहे, ज्याला तारा असतात आणि त्यांना उघड्या रचनेशी बांधलेले असते.
  • एक सतार हे आताच्या युगातील ध्वनीविषयक गिटारासारखे वाद्य आहे, ज्याला एक लाकडी पेटी असते, आणि एक लांब मान असते ज्याला तारा बांधलेल्या असतात.
  • सतार आणि वीणा वाजवताना, काही तारांना का हाताच्या बोटांनी पकडून ठेवले जाते, आणि तर त्या किंवा इतर तारांना दुसऱ्या हाताने हिसका किंवा छेडले जाते.
  • सतार वीणा आणि सारंगी हे सर्व वाद्य त्यांच्या तारांना हिसका देऊन किंवा छेडून वाजवले जातात.
  • तारांची संख्या बदलू शकते, पण जुना करार विशेषरीतीने दहा तारा असलेल्या वाद्याचा उल्लेख करते.

(हे सुद्धा पहा: सारंगी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: