1.4 KiB
1.4 KiB
आमोस
तथ्य:
आमोस हा एक इस्राएली संदेष्टा होता. तो यहूदाचा राजा उज्जीयाच्या काळातील होता.
- संदेष्टा म्हणून बोलवण येण्याआधी, आमोस मुळात प्रथम यहुदाच्या राज्यात राहणारा एक मेंढपाळ व अंजीराची शेती करणारा शेतकरी होता.
- आमोसने इस्राएल राष्ट्रातील उत्तरेकडील समृद्ध राज्याबद्दल त्यांच्या लोकांच्या अन्यायकारक वागणुकीबद्दल भाकीत केले होते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर करा
(हे सुद्धा पहा: अंजीर, यहूदा, इस्राएलाचे राज्य, मेंढपाळ, उज्जीया)
पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
-
Strong's: H5986