mr_tn/rev/15/02.md

2.6 KiB

General Information:

येथे योहान अशा लोकांच्या दृष्टांताचे वर्णन करण्यास सुरवात करतो, जे श्वापदावर विजयी झाले आहेत आणि जे देवाची स्तुती करत आहेत.

sea of glass

ते कसे काच किंवा समुद्र या सारखे होते ते स्पष्ट सांगितले जाऊ शकते. शक्य अर्थ हे आहेत 1) समुद्राबद्दल बोलले आहे जणू तो एक काच होता. पर्यायी भाषांतर: “समुद्र जो काचेसारखा सपाट होता” किंवा 2) काचेबद्दल बोलले आहे जणू ती एक समुद्र होती. तुम्ही याचे भाषांतर प्रकटीकरण 4:6 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “काच जी एका समुद्रासारखी पसरली आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

who had been victorious over the beast and his image

ते कसे विजयी झाले ते स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जे श्वापदावर आणि त्याच्या प्रतिमेवर त्याची आराधना न केल्यामुळे विजयी झाले आहेत” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

over the number representing his name

ते संख्येवर कसे विजयी झाले ते स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “संख्येवर जी त्याच्या नावाचे प्रतिनिधित्व करते त्यावर ती संख्या स्वतःवर कोरु न देऊन ते विजयी झाले होते” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

the number representing his name

याचा संदर्भ संख्येशी येतो जिचे वर्णन प्रकटीकरण 13:18 मध्ये केले आहे.