mr_tn/rev/13/18.md

1.6 KiB

General Information:

ही वचने योहानाच्या दृष्टांताच्या अहवालापासूनचा खंड आहेत. येथे तो लोकांना त्याचा अहवाल वाचण्याची चेतावणी देतो.

This calls for wisdom

सुज्ञान आवश्यक आहे किंवा “तुम्ही याबद्दल सुज्ञ असले पाहिजे”

If anyone has insight

“अंतर्ज्ञान” या शब्दाला “समजणे” या क्रियापदासह भाषांतरित केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जर कोणी गोष्टी समजण्यास सक्षम असेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

let him calculate the number of the beast

श्वापदाच्या संख्येचा क्रमांक काय आहे हे त्याने समजून घ्यावे किंवा “श्वापदाच्या क्रमांकाचा अर्थ काय आहे याचे त्याने आकलन करावे”

is the number of a human being

शक्य अर्थ हे आहेत 1) क्रमांक एका मनुष्याचे प्रतिनिधित्व करतो किंवा 2) क्रमांक सर्व मानवजातीचे प्रतिनिधित्व करतो.