mr_tn/rev/13/18.md

20 lines
1.6 KiB
Markdown

# General Information:
ही वचने योहानाच्या दृष्टांताच्या अहवालापासूनचा खंड आहेत. येथे तो लोकांना त्याचा अहवाल वाचण्याची चेतावणी देतो.
# This calls for wisdom
सुज्ञान आवश्यक आहे किंवा “तुम्ही याबद्दल सुज्ञ असले पाहिजे”
# If anyone has insight
“अंतर्ज्ञान” या शब्दाला “समजणे” या क्रियापदासह भाषांतरित केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जर कोणी गोष्टी समजण्यास सक्षम असेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# let him calculate the number of the beast
श्वापदाच्या संख्येचा क्रमांक काय आहे हे त्याने समजून घ्यावे किंवा “श्वापदाच्या क्रमांकाचा अर्थ काय आहे याचे त्याने आकलन करावे”
# is the number of a human being
शक्य अर्थ हे आहेत 1) क्रमांक एका मनुष्याचे प्रतिनिधित्व करतो किंवा 2) क्रमांक सर्व मानवजातीचे प्रतिनिधित्व करतो.