mr_tn/1pe/05/05.md

1.3 KiB

General Information:

पेत्र विशेषकरून तरुण मनुष्यांना सूचना देतो आणि नंतर सर्व विश्वासणाऱ्यांना सूचना देणे सुरु ठेवतो.

In the same way

याचा संदर्भ मागे पेत्राने 1 पेत्र 5:1 ते 1 पेत्र 5:4 मध्ये वर्णन केल्याप्रमाणे ज्या पद्धतीने वडिलांनी मुख्य मेंढपाळाच्या अधीन राहण्याशी येतो.

All of you

याचा संदर्भ फक्त तरुण मनुष्यांना नव्हे तर सर्व विश्वासणाऱ्यांशी येतो.

clothe yourselves with humility

पेत्र नम्रतेच्या नैतिक गुणधर्माला कपड्याचा तुकडा म्हणून घालण्याबद्दल बोलतो. पर्यायी भाषांतर: “एकमेकांशी नम्रतेने वागा” किंवा “नम्रतेने वागा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)